दिनांक :- 24-01-2026 रोजी, घटस्फ़ोटीत पुनर्विवाहित व विधवा विदुर, परिचय मेळावा* *दिनांक:- 25-01-2026 रोजी, जेष्ठ नागरिक व दिव्यांग वधू वर परिचय मेळावा* *दिनांक:- 26-01-2026 रोजी, सर्व जाती – धर्मीय शेतकरी वधू वर परिचय मेळावा*

🚩 *श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित*..

🟥 *विवाह संस्कार विभाग अंतर्गत*

🔶 *परम पूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत आणि आ. आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने*…

👥 *सर्व जाती- धर्मीय वधू – वर यांच्या साठी*

🗓️ *दिनांक :- 24-01-2026 रोजी, घटस्फ़ोटीत पुनर्विवाहित व विधवा विदुर, परिचय मेळावा*

🗓️ *दिनांक:- 25-01-2026 रोजी, जेष्ठ नागरिक व दिव्यांग वधू वर परिचय मेळावा*

🗓️ *दिनांक:- 26-01-2026 रोजी, सर्व जाती – धर्मीय शेतकरी वधू वर परिचय मेळावा*

🕐*वेळ :- सकाळी 10 ते सायं 5 वा पर्यंत*

🔹 *तसेच 23 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित जागतिक कृषी महोत्सवात, विवाह संस्कार विभागाच्या दालनामध्ये पाचही दिवस*

🔶 *वधू–वर नाव नोंदणी व स्थळ पाहणी*

🔹 *विवाहपूर्व विवाहोत्तर जीवनावर मार्गदर्शन*

*इच्छुकांनी अवश्य लाभ व सहभाग घ्यावा*

🛕 *ठिकाण :-युथ फेस्टिवल मैदान नाशिक* *(बळी मंदिर जवळ )*

📱*संपर्क :-9623959231,,9922369319*

*9921260184,,9527213356*

*8149422478,,95272133567*

📲 *Office Contact :-7755941710,8208810023*

Leave a Comment