Uncategorized

बैलचलीत अवजारे कस्टम हायरिंग सेंटर चे भव्य उद्घाटन सोहळा

🚩श्री स्वामी समर्थ🚩 बैलचलीत अवजारे कस्टम हायरिंग सेंटर चे भव्य उद्घाटन सोहळा 🔰 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 🔰कार्यक्रमाचे अध्यक्षमा.प्रा.डॉ. इंद्र मनीमाननीय कुलगुरू(बसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)🔰प्रमुख उपस्थितीआदरणीय आबासाहेब मोरे(कृषीरत्न)(प्रमुख कृषीशास्त्र विभाग, दिंडोरी) 🗓️ दिनांकः २४ जुलै २०२६⭐ […]

बैलचलीत अवजारे कस्टम हायरिंग सेंटर चे भव्य उद्घाटन सोहळा Read More »

सर्व जाती-धर्मीय वधु-वर नांव नोंदणी व परीचय मेळावा

रविवार दि.२७/०७/२०२५ रोजी, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे सर्व जाती-धर्मीय वधु-वर नांव नोंदणी व परीचय मेळावा आदरणीय श्री. आबासाहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इच्छुक वधु-वर विवाह मेळाव्यात ९५० हुन आधिक नोंदणी, २५०० हुन आधिक पालक व इतर उपस्थित होते, या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व अनेक विवाह जुळण्याच्या मार्गांवर आबासाहेबमोरे #विवाहसंस्कार #vivahsanskar #dindoripranitsevamarg #shreeswamisamarth

सर्व जाती-धर्मीय वधु-वर नांव नोंदणी व परीचय मेळावा Read More »