
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशिर्वादाने व कृषिरत्न आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रमूख उपस्थितीत दिनांक २७ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी, वांबोरी, गडाख पारेगाव या ठिकाणी बांधावरती वृक्षारोपण व कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले, ह्यावेळेस स्थानिक मान्यवर व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/
https://www.instagram.com/p/
Add a header to begin generating the table of contents
