कृषिमंध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर-
कृषीमध्ये माहिती व तंत्रज्ञान (IT) चा वापर व आधुनिक शेती याद्वारे देखील शेतकरी प्रगत कसा होईल या दृष्टीने पाऊले उचलली जातात (कृषी SMS, WEBSITE, APP, SOFTWARE, SOCIAL MEDIA) . लाखो सबस्क्रायबर असलेल्या (DindoriPranitSeva Marg) व (KrushiMahotsav) युट्युब चॅनल वरून कृषी उपयोगी माहितीचे थेट प्रक्षेपण सातत्याने होत असते.
कृषीमध्ये माहिती व तंत्रज्ञान (IT) व सायबर सेक्युरिटी चे 440 पेक्षा जास्त् शिबिरांचे आयोजन करण्यात आले. DindoriPranitSeva Marg व KrushiMahotsav या लाखोंच्या संख्येने सबस्क्रायबर असलेल्या युट्युब चॅनल व्दारे कृषी उपयोगी माहिती व तंत्रज्ञान संमंधी थेट प्रक्षेपण सातत्याने होत असते. मोबाईलचा शेतीविकासासाठी योग्य वापर होण्यासाठी SMS, WEBSITE, APP, SOFTWARE, SOCIAL MEDIA याव्दारे लाखो शेतकरी कुटुंबापर्यत महत्वाची माहीती व मार्गदर्शन योग्य वेळी पोहंचवले जाते. तसेच राज्यभरातुन 25000+ शेतकरी थेट संपर्कात असुन ते ज्ञानदानाचे सेवा कार्य करतात.
|
वेबसाईट – https://dindoripranit.org |
|
|
|
|
|
` Links
youtubeyoutube.com/channel/UC5mIaJno_3MmoNbn0NWwwJg?view_as=subscriber
Twittertwitter.com/dindoripranit
Instagraminstagram.com/dindoripranitsevamarg
Facebook Pagefacebook.com/dindoripranit
WhatsAppwhatsapp.com/channel/0029VaA1P7fEwEjuj5w4kb3C
Websitedindoripranit.org |
|
वेबसाईट, फेसबुक, युटुब , वाटसअप व व्टिटर या सोसल मेडीयाच्या माध्यमातुन लाखोंच्या संख्येने सबस्क्रायबर असलेल्या युट्युब चॅनल व्दारे कृषी उपयोगी माहिती व तंत्रज्ञान संमंधी थेट प्रक्षेपण सातत्याने होत असते. |
|
|
|
डिंदोडी येथे कृषि माहीती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी अत्याधुनीक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती व ग्रामिण विकासात मोलाचा हातभार लावन्यासाठी विषेश माहिती व तंत्रज्ञान विभाग कार्यरत आहे. ज्या व्दारे दरजोर लाख्योंच्या संख्येने शेतकरी बाधवांच्या संपर्कात राहुन मोफत महिती व सल्ला देण्यात येतो. |




