जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन (भव्यकृषी प्रदर्शन)


कृषी विषयक उपक्रमांचा वाढता व्याप लक्षात घेता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि प्रधान सेवाकेंद्र दिंडोरी यांचेशी संलग्न अशी स्वतंत्र संस्था अस्तित्वात आली. संस्थेमार्फत सन 2013 पासुन दरवर्षी जागतिक कृषि मोहोत्सवाचे आयोजन करण्यात येते, त्या माध्यमातुन सुमारे 580 पेक्षाही अधिक कृषी मेळावे घेऊन सेंद्रीय शेती, पारंपारिक व अध्यात्मिक शेतीचे प्रात्यक्षिक, अधिुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणे ई बाबतीत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके याचा थेट लाभ राज्यातील प्रत्येक जिल्हयातील शेतकरी बाधवांना सातत्याने होत आहे.
|
|
|
मराठवाडा विभागीय कृषि महोत्सवातील भव्य दिव्य अत्याधुनीक उभारणी. |
|
|
|
विभागीय कृषि महोत्सवातील विविध उपक्रमांचे उदघाटन करतांना आदरणीय आबासाहेब, मा. कुलगुरु, वनामकृवी, खासदार, आमदार व ईतर सन्मानीय. |
|
|
|
विभागीय कृषि महोत्सवातील विविध उपक्रम, अधुनीक स्टॉल भेटी देतांना मोठया संख्येने उपस्थीती व मोठया प्रमाणात शेतकरी व बचत गटांच्या उत्पादनांची विक्री. |
|
|
|
विभागीय कृषि महोत्सवातील भंव्य दिव्य पेंडॉलमंध्ये विविध उपक्रम, प्रात्यशिके, प्रशिक्षण व ईतर स्टॉल मंध्ये भेटी देतांना मोठया संख्येने जनसमुदाय. |
|
|
|
विभागीय कृषि महोत्सवाचे भव्य दिव्य स्वरुप व अत्याधुनीक मांडणी व नियोजन. |
|
|
|
विभागीय कृषि महोत्सवाचे भव्य दिव्यता व मोठया संख्येने उपस्थीत जनसमुदाय बघुन महोत्सवाची व्याप्ती व किर्ती चा अंदाजा येतो. मोठया आतुरतेणे राज्यातील जनता सदरील महोत्सवाची वाट पहात असते. |
|
|
|
कृषि महोत्सव अंतर्गत कृषी दिंडीचे भंव्य आयोजन. आदरणी आबासाहेब पालखीस मानवंदना देतांना सोबत मोठया संख्येने सहभागी सेवेकरी. |
|
|
|
कृषि महोत्सव अंतर्गत कृषी दिंडीचे भंव्य आयोजन. दिंडीमंध्ये पर्यावरण पुरक शेती, व ईतर समाजीक उपयुक्त महत्वाचे संदेश फलकासह मोठया संख्येने सेवेकरी व विदयार्थी |
कृषीमहोत्सवातील नेत्रदिपक आकर्षण – शेकडो स्टॉल व प्रदर्शन
कृषीमहोत्सवास विनामुल्य प्रवेश दिला जातो. यामध्ये संस्थेच्या इतर सर्व उपक्रमांसह राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन, सरपंच मांदियाळी, बारा बलुतेदारांचे स्वयंपूर्ण गाव, कृषी वास्तूशास्त्रानुसार आदर्श शेती मॉडेल, देशी गायींच्या विविध प्रजाती व पशुधनाचे जिवंत प्रदर्शन,आठवडे बाजार, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, कृषी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, आशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
|
|
|
कृषी महोत्सवामंध्ये विविध रोपांच्या विक्रीचे स्टॉल. |
|
|
|
कृषी महोत्सवामंध्ये विविध नामांकि कंपन्यांचे शेकडो स्टॉल. |
|
|
|
एपीजे अब्दुल कलाम स्मृती पित्यर्थ कृषी व पर्यावरण क्षेत्रातील कल्पक संशोधनासाठी विदयाथ्यांना प्रोत्साहनपर मोफत स्टॉल देण्यात येतात. |
|
|
|
पर्यावरण पुरक आदर्श कृषी मॉडेल चे प्रदर्शन – शेततळे पारंपारीक शेती साहित्य. |
|
|
|
विभागीय कृषी महोत्सवामंध्ये रेशीम कोष उत्पादनाचे प्रदर्शण व माहिती |













