
कृषी महोत्सवासाठी देश-विदेशातील सेवेकरी, शेतकरी, कृषी तज्ञ, पर्यावरण तज्ञ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कृषी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शेती व बिगरशेती व्यावसायिक, गृहिणी यांचा लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदविला जातो. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ देशातील संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकरी यांना मोफत स्टॉल दिले जातात. तसेच कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा “कृषीमाऊली” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
राष्ट्रीय, स्तरीय कृषीसह विविध क्षेत्रात कुशल व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी/विद्यार्थी /व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहनपर मुक्त व्यासपीठ मिळावे, त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीस चालना मिळावी व त्यांचे कार्य व आधुनिक तंत्रज्ञान लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
|
|
|
महिला शक्तीचा सम्मान – विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करीता “कृषीमाऊली” कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ. |
|
|
|
महिला शक्तीचा सम्मान – विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करीता “कृषीमाऊली” कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ. |
|
|
|
महिला शक्तीचा सम्मान – कृषि क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करीता “कृषीमाऊली” कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ. |
|
|
|
महिला शक्तीचा सम्मान – कृषी सह विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करीता “कृषीमाऊली” कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ. |




