पशु व गोवंश विभाग:
देशी गायींच्या विविध प्रजातींचे जतन व संवर्धन, देशी पशु-गौवंश, संगोपन आणि संवर्धन तसेच यास पूरक जोडव्यवसायातुन आर्थीक लाभ मिळावा करीता 259+ तज्ञांची सांगड घालुन मार्गदशन शिबीने आयोजीत करण्यात आली आहेत. श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांच्या संकल्पनेतुन गायींसाठी “मुक्त संचार गोठा" हि संकल्पना मोलाची ठरली व मोठया संख्येने शेतकरी प्रेरीत होवुन गोवंश वाढण्यास व पूरक जोडव्यवसायातुन आर्थीक लाभ होण्यास यश आले.
|
|
|
कृषी महोत्सवामंध्ये विविध महत्वाच्या देशी गाईंचे प्रदर्शन |
|
|
|
गायाीसाठी घरगुती आचुवेर्दिक उपचार करण्याच्या विविध पदधती |
|
|
|
देशी गाईचे शेण व गोमूत्र पासुन विविध आरोग्यदायी उत्पादने करण्याचे प्रात्यशिक व प्रशिक्षण |
|
|
|
दिंडोरी येथे श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांच्या संकल्पनेतुन गायींसाठी “मुक्त संचार गोठा" आदर्श प्रात्यक्षिक केद्र. |
|
|
|
दिंडोरी प्रणित कृषी हितार्थ पंचसुत्री कार्यक्रम अंतर्गत विविध महत्वाच्या विषयावर कार्यशाळेवे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते व मोठया संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थीत असतात. |





