जागतीक कृषि महोत्सव दरम्यान राज्यातीदेशातील विविध मान्यवरांच्या भेटीतज्ञांचे मार्गदर्शन :

मा. ना. श्री. बाळासोहब थोरात माजी कृषि मंत्री, महाराष्ट्र राज्य यांची कृषी महोत्सवास भेटी दरम्यान माहिती देतांना आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे.

मा.ना. श्री. श्रीपादजी नाईक, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग राज्यमंत्री, भारत सरकार भेटी दरम्यान माहिती देतांना आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे.

मा.ना. श्री. श्रीपादजी नाईक, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग राज्यमंत्री, भारत सरकार, मा. श्री. गोपाळभाई सुतारीया, पशु गोवंश तज्ञ व आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे चर्चा करतांना.

मा.ना.डॉ. भारतीताई पवार, केंद्रीय आरोग्य विभाग राज्यमंत्री, भारत सरकार यांनी कृषि महोत्सवास भेट देवुन शेतकरी बाधवांना व बचत गटास मार्गदर्शन केले.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला यांची जागतिक कृषी महोत्सवास भेट देवुन मार्गदर्शन केले. कृषी महोत्सव बाबतीत त्यांनी तोंड भरुन कौतुक केले.

https://www.youtube.com/watch?v=kzD8_PfLNa0

कृषी महोत्सवात पुर्णवेळ उपस्थीत राहुण मार्गदर्शन करतांना आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे

मा. श्री. गोपाळभाई सुतारीया, पशु गोवंश तज्ञ कृषी महोत्सवात भेट देवुन उपस्थीत जनसमुदायास व पशुपालक शेतकरी बाधवांना मार्गदर्शन केले.

मा. डॉ. संजय भावे, कुलगुरु, कोकण कृषि विदयापीठ, कृषी महोत्सवात मार्गदर्शन करतांना.