🚩श्री स्वामी समर्थ🚩
बैलचलीत अवजारे कस्टम हायरिंग सेंटर चे भव्य उद्घाटन सोहळा
🔰 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने
🔰कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.प्रा.डॉ. इंद्र मनी
माननीय कुलगुरू
(बसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
🔰प्रमुख उपस्थिती
आदरणीय आबासाहेब मोरे
(कृषीरत्न)
(प्रमुख कृषीशास्त्र विभाग, दिंडोरी)
🗓️ दिनांकः २४ जुलै २०२६
⭐ वार- शुक्रवार
⏰वेळ- सकाळी. ११ ते २
🌼 ठिकाण : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्थळ :
दिक्षांत सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
GPS Location (Program Hall):
Latitude: 19.24815596° N
Longitude: 76.78551793° E
Google Maps Coordinates:
19.24815596, 76.78551793
https://maps.app.goo.gl/JrNe1RxDEMCWb9Xw5

