आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेले कार्यक्रम, भेटी व सेवाभावी उपक्रम- राज्य व देशभरातील सेवेकरी प्रतिनिधींच्या माध्यमातून नोंदविण्यासाठी हे एक विशेष व समर्पित डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले सेवा कार्य, कार्यक्रम, भेटी व सेवाभावी उपक्रम यांची नोंद करण्यासाठी राज्य व देशभरातील प्रत्येक सेवेकरी प्रतिनिधीसाठी हे एक विशेष डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, जिथे तुम्ही आदरणीय आबासाहेब यांच्या प्रेरणेतून तुमचे कार्य, उपक्रम व अनुभव स्वतःच्या नावाने, स्वतःच्या जिल्हा–तालुक्याच्या ओळखींसह संपूर्ण महाराष्ट्र व देशासमोर मांडू शकता. तुमची एक पोस्ट म्हणजे सेवेची नोंद व ईतर सेवेकरी यांच्यासाठी प्रेरणादायी उदाहरण.
📌 Required Fields (आवश्यक माहिती)
✔️ Title – कार्यक्रम / भेट / उपक्रमाचे स्पष्ट शीर्षक
✔️ Excerpt – पोस्टचा थोडक्यात सारांश (Short summary)
✔️ Post Content / Description – तुमचा अनुभव, माहिती किंवा सविस्तर वर्णन
✔️ Category – योग्य विभाग / श्रेणी निवडा
✔️ Tags – District + Taluka आवर्जून जोडा
✔️ Photo Upload – कार्यक्रम / उपक्रमाचा स्पष्ट फोटो अपलोड करा
✨ योग्य माहिती भरल्यास तुमची पोस्ट
नेमकी, व्यवस्थित आणि शोधण्यासाठी सोपी बनेल,
आणि संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचेल.
